Achira News Logo
Achira News

भारताची अग्नि क्षेपणास्त्र मालिकाः आण्विक प्रतिबंधासाठीचा एक महत्त्वाचा घटक

Pudhari
भारताची अग्नि क्षेपणास्त्र मालिकाः आण्विक प्रतिबंधासाठीचा एक महत्त्वाचा घटक
Full News
Share:

अग्नि क्षेपणास्त्र मालिका ही भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संघटनेने (DRDO) विकसित केलेली एक महत्त्वाची बॅलिस्टिक क्षेपणास्त्र (Ballistic Missile) मालिका आहे. ही मालिका भारताच्या अण्वस्त्रवाहक क्षेपणास्त्र सामर्थ्याचा कणा मानली जाते आणि भारताच्या त्रिस्तरीय अण्वस्त्र निवारण धोरणात (nuclear triad) जमिनीवरून प्रक्षेपित होणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये महत्वाची भूमिका बजावते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारताची अग्नि क्षेपणास्त्र मालिकाः आण्विक प्रतिबंधासाठीचा एक महत्त्वाचा घटक | Achira News