Union Budget 2026 foreign education announcement: भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज ११ वाजता अर्थसंकल्प संसदेत सादर केला. त्यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करुन नवा विक्रम नावे केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात विमा, कर,शिक्षण, नोकरी, आरोग्य, तंत्रज्ञान, पर्यंटन यासारख्या अनेक क्षेत्रांसाठी महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. तसेच शैक्षणिक खर्चाबाबत एक मोठी घोषणा केली आहे.अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात परदेशातील वैद्यकीय आणि शैक्षणिक खर्चाबाबत एक मोठी घोषणा केली. टीसीएस खर्चावरील व्याजदर 5% वरून 2% पर्यंत कमी करण्यात आला आहे.
भारताचा केंद्रीय अर्थसंकल्प 2026: शिक्षण आणि परदेशी खर्चासाठीच्या प्रमुख घोषणा
Sakal•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Sakal
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.