Achira News Logo
Achira News

भारतातील करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावर आंदोलन केले

Pudhari
भारतातील करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावर आंदोलन केले
Full News
Share:

युवराज पाटील शिरोली दुमाला :प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाविरोधात करवीर तालुक्यातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. गावागावांत बैठका घेऊन आंदोलनाची रणनीती आखली जात आहे. जमीन संपादन प्रक्रियेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारतातील करवीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गावर आंदोलन केले | Achira News