Achira News Logo
Achira News

भारताने उद्योग-अकादमी एकत्रीकरणासाठी पाच विद्यापीठ वसाहतींची घोषणा केली

Pudhari
भारताने उद्योग-अकादमी एकत्रीकरणासाठी पाच विद्यापीठ वसाहतींची घोषणा केली
Full News
Share:

पाच ‘युनिव्हर्सिटी टाउनशिप’: शिक्षण आणि उद्योग यांचा संगम या अर्थसंकल्पातील महत्त्वाचा निर्णय म्हणजे पाच युनिव्हर्सिटी टाउनशिप उभारण्याची घोषणा. औद्योगिक आणि लॉजिस्टिक कॉरिडॉरजवळ स्थापन होणाऱ्या या शैक्षणिक संकुलांमध्ये: * अनेक विद्यापीठे * संशोधन संस्था * कौशल्य विकास केंद्रे * विद्यार्थी वसतिगृहे * निवासी संकुले असतील. यामुळे उद्योग–शिक्षण–संशोधन यांचा थेट संबंध प्रस्थापित होऊन, रोजगाराभिमुख शिक्षणाला चालना मिळणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारताने उद्योग-अकादमी एकत्रीकरणासाठी पाच विद्यापीठ वसाहतींची घोषणा केली | Achira News