Achira News Logo
Achira News

भारतीय अधिकाऱ्याच्या वादग्रस्त पुस्तिकेमुळे मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षिततेवर आणि निधीवर चर्चा सुरू

Pudhari
भारतीय अधिकाऱ्याच्या वादग्रस्त पुस्तिकेमुळे मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षिततेवर आणि निधीवर चर्चा सुरू
Full News
Share:

यावेळी त्यांनी मुलींच्या हॉस्टेलकरिता सीसीटीव्ही कॅमेरे आवश्यक असून विद्यार्थांना बॅड टच, गुड टच आवश्यकता, तसेच अंघोळीला गरम पाणी, आहारात सुधारणा करण्याची गरज असल्याचे शेरे पुस्तकात नमूद केले आहे. त्यामुळे आश्रमशाळांकरिता आठ लेखाशिर्षाखाली खर्च करण्यात येणारा तातडीचा निधी नेमकी कुठे जातो, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारतीय अधिकाऱ्याच्या वादग्रस्त पुस्तिकेमुळे मुलींच्या वसतिगृहाच्या सुरक्षिततेवर आणि निधीवर चर्चा सुरू | Achira News