भारतीय क्रिकेटमध्ये खेळापेक्षा खेळाडूंच्या प्रतिमेला जास्त महत्त्व दिले जात असल्याबद्दलही त्याने खंत व्यक्त केली. "याची सुरुवात कुठून झाली? आपण खेळाडूंच्या भोवती विशिष्ट गोष्टी पेरायला सुरुवात केली. आपण एक 'सुपरहिरो कल्चर' किंवा 'सिनेमॅटिक कल्चर' तयार केले आहे. आता खेळाबद्दल कोण बोलतं? खेळाच्या तांत्रिक बाबींवर कोणीच चर्चा करत नाही," अशी खंतही त्याने व्यक्त केली.
भारतीय क्रिकेटने खेळापेक्षा खेळाडूंना प्राधान्य दिले
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.