दरम्यान, या चित्रपटाची सुरुवात इतकी दमदार झाली आहे की OTT रिलीज थोडी पुढे ढकलली जाऊ शकते. पेड प्रीव्ह्यूमधूनच चित्रपटाने तब्बल 43 कोटींची कमाई केली आहे, तर पहिल्या दिवशीही तो बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. 100 कोटींच्या पुढे ओपनिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जर हीच गती कायम राहिली, तर निर्माते चित्रपट जास्त काळ थिएटरमध्ये ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात.
भारतीय चित्रपटाची दमदार सुरुवात, ओटीटीवर प्रदर्शित होणारा चित्रपट पुढे ढकलला
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.