Achira News Logo
Achira News

भारतीय पर्यावरण मंत्रालयाने आस्थापनांची तपासणी केली, ₹15.5 लाखांचा दंड वसूल केला

Pudhari
भारतीय पर्यावरण मंत्रालयाने आस्थापनांची तपासणी केली, ₹15.5 लाखांचा दंड वसूल केला
Full News
Share:

एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत 1 लाख 24 हजार 783 आस्थापनांची तपासणी करण्यात आली, यापैकी 3 हजार 390 आस्थापनांवर कारवाई करून 1 कोटी 55 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे, अशी माहिती पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी दिली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारतीय पर्यावरण मंत्रालयाने आस्थापनांची तपासणी केली, ₹15.5 लाखांचा दंड वसूल केला | Achira News