Achira News Logo
Achira News

भारतीय महापौरांनी भ्रष्टाचारावर कारवाई केली, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश

Pudhari
भारतीय महापौरांनी भ्रष्टाचारावर कारवाई केली, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश
Full News
Share:

संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश प्रकरणाचे गांभीर्य आणि मांडण्यात आलेल्या पुराव्यांची सखोलता पाहता महापौर अजीव पाटील यांनी अत्यंत कडक भूमिका घेतली. त्यांनी तात्काळ प्रशासनाला या घोटाळ्यात सामील असलेल्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे कठोर आदेश दिले आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारतीय महापौरांनी भ्रष्टाचारावर कारवाई केली, अधिकाऱ्यांवर आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश | Achira News