Achira News Logo
Achira News

भारतीय शहराचे नवीन नेतृत्व विकासात्मक प्रगतीचे वचन देते

Pudhari
भारतीय शहराचे नवीन नेतृत्व विकासात्मक प्रगतीचे वचन देते
Full News
Share:

पदभार स्वीकारल्यानंतर नवनिर्वाचित महापौर अश्विनी कमलेश निकम आणि उपमहापौर अमर लुंड यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांना मूलभूत सुविधा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देणे, पायाभूत सुविधांच्या कामांना गती देणे, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते व आरोग्य सेवा यावर विशेष लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच प्रशासनाशी समन्वय साधून पारदर्शक व गतिमान कारभार राबवण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

भारतीय शहराचे नवीन नेतृत्व विकासात्मक प्रगतीचे वचन देते | Achira News