Achira News Logo
Achira News

मोटारचे पाणी चोरणाऱ्या टोळीचा भारतीय पोलिसांनी पर्दाफाश केला, 15 लाख रुपये आणि 21 मोटार जप्त केल्या

Pudhari
मोटारचे पाणी चोरणाऱ्या टोळीचा भारतीय पोलिसांनी पर्दाफाश केला, 15 लाख रुपये आणि 21 मोटार जप्त केल्या
Full News
Share:

कोल्हापूर :नदीकाठासह शेतात विहिरीवरील पाणी उपसा करणाऱ्या महागड्या मोटरची चोरी करणाऱ्या टोळीला करवीर पोलिसांनी गुरुवारी बेड्या ठोकल्या. करवीर, पन्हाळ्यासह कळे परिसरातील 7 गुन्ह्यांची चोरट्यांनी कबुली दिली आहे. 21 मोटर्ससह 15 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. कोल्हापूरसह सांगली, सातारा आणि सीमाभागातील चोरीचे अनेक गुन्हे उघडकीला येण्याची शक्यता आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मोटारचे पाणी चोरणाऱ्या टोळीचा भारतीय पोलिसांनी पर्दाफाश केला, 15 लाख रुपये आणि 21 मोटार जप्त केल्या | Achira News