मणिपूरमध्ये १३ फेब्रुवारी २०२५ पासून राष्ट्रपती राजवट लागू आहे. राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर ६० सदस्यीय विधानसभा निलंबित ठेवण्यात आली आहे. सध्या मणिपूरमध्ये भाजपचे ३७ आमदार आहेत. सुरुवातीला, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे ३२ उमेदवार विजयी झाले होते. जेडी(यू) ने सहा जागा जिंकल्या होत्या आणि त्यापैकी पाच आमदारांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला.
मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटः विधानसभेच्या निलंबनादरम्यान भाजपकडे बहुमत
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.