Achira News Logo
Achira News

मथिसा पथिराणाचा सहभाग अनिश्चित राहिल्याने के. के. आर. च्या अडचणी कायम

Pudhari
मथिसा पथिराणाचा सहभाग अनिश्चित राहिल्याने के. के. आर. च्या अडचणी कायम
Full News
Share:

KKR च्या अडचणी इथेच संपत नाहीत. श्रीलंकेचा स्टार वेगवान गोलंदाज मथीशा पाथिराना याच्या खेळण्याबाबतही सस्पेन्स कायम आहे. टी-२० विश्वचषकादरम्यान त्याच्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाली होती आणि अद्याप त्याला श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून 'क्लिअरन्स' मिळालेले नाही. KKR च्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, ‘पाथिरानाच्या संघात सामील होण्याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. आम्ही सतत संपर्कात आहोत, मात्र दररोज त्याची तिकिटे बुक आणि रद्द करावी लागत आहेत.’

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मथिसा पथिराणाचा सहभाग अनिश्चित राहिल्याने के. के. आर. च्या अडचणी कायम | Achira News