Achira News Logo
Achira News

मध्यपूर्वेतील युद्धात इराणच्या प्रत्युत्तरात्मक कृतीमुळे आखाती प्रदेशाला मोठा फटका

Pudhari
मध्यपूर्वेतील युद्धात इराणच्या प्रत्युत्तरात्मक कृतीमुळे आखाती प्रदेशाला मोठा फटका
Full News
Share:

मध्य पूर्वेतील युद्धाला कारणीभूत ठरलेल्या अमेरिका-इस्रायल हल्ल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून इराणने केलेल्या कारवाईचा सर्वाधिक फटका आखाती प्रदेशाला बसला आहे. इराणने अमेरिकेच्या मालमत्तांना लक्ष्य करण्याबरोबरच ऊर्जा प्रकल्पांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे या प्रदेशातील हायड्रोकार्बन समृद्ध राजेशाहींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मध्यपूर्वेतील युद्धात इराणच्या प्रत्युत्तरात्मक कृतीमुळे आखाती प्रदेशाला मोठा फटका | Achira News