माधव श्रीवाड हे स्वतःच गाडी चालवत होते. छातीत दुखत असल्यामुळे कदाचित रस्त्यातच त्यांना अटॅक आला असावा त्यामुळे त्यांचे गाडीवरून नियंत्रण सुटून गाडी रस्त्यावरील पुलास धडकली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तालुक्यातील शैक्षणिक पंढरीत माधव श्रीवाड हे सर्वदूर सर्वत्र परिचित होतो.शैक्षणिक कार्याबरोबरच अध्यात्मिक क्षेत्रातही ते कार्यरत होते. ह.भ.प.म्हणून ते नावारूपास आले होते. या त्यांच्या आकस्मिक निधनाने तालुक्याच्या शैक्षणिक, अध्यात्मिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
माधव श्रीवाद यांच्या अचानक झालेल्या निधनाने शैक्षणिक आणि आध्यात्मिक वर्तुळात शोककळा पसरली आहे
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.