Achira News Logo
Achira News

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीस्वार आढळला

Pudhari
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीस्वार आढळला
Full News
Share:

गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुंबई अहमदाबाद महामार्गावरील वरई फाटा उड्डाणपुलाच्या गुजरात मार्गिकेवरून एक दुचाकीस्वार गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जात होता. दरम्यान, उड्डाणपुलाच्या उतारावरील वांद्री नदी पुलाच्या वळणावर त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट पुलावरून चाळीस फूट खोल वांद्री नदीच्या पात्रात कोसळली. अपघातात दुचाकीस्वाराला दुखापत झाली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर दुचाकीस्वार आढळला | Achira News