मुंबई :मुंबई विमानतळावर मंगळवारी (दि.३) एअर इंडिया आणि इंडिगो एअरलाईन्सच्या विमानांचे पंखे एकमेकांना घासल्याची घटना समोर आली आहे. दोन्ही विमानांचा वेग कमी असल्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला. दोन्ही विमानातील प्रवासी सुखरूप असून या दुर्घटनेमध्ये दोन्ही विमानांचे किरकोळ नुकसान झाले.
मुंबई विमानतळावर एअर इंडिया आणि इंडिगो विमानांची मध्य-विमानात झालेली भीषण टक्कर टळली
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.