Achira News Logo
Achira News

मुलांच्या आरोग्याचे संरक्षणः पर्यावरणीय अनुकूलतेसाठी पालकांचे मार्गदर्शक

Pudhari
मुलांच्या आरोग्याचे संरक्षणः पर्यावरणीय अनुकूलतेसाठी पालकांचे मार्गदर्शक
Full News
Share:

बदलत्या वातावरणाचा परिणाम लहान मुलांवर लगेच होतो. त्यामुळे पालकांनी लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांनी किमान नऊ तासांची झोप घ्यावी. आहारामध्ये प्रथिने, कर्बोदके, फायबर आणि जीवनसत्वे यांचा वापर करावा. हलका व्यायाम व वेळेनुसार लसीकरण करून घ्यावे, लहान मुलांना दम लागत असेल तर तात्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. डॉ. महेंद्र चव्हाण, बालरोगतज्ज्ञ.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मुलांच्या आरोग्याचे संरक्षणः पर्यावरणीय अनुकूलतेसाठी पालकांचे मार्गदर्शक | Achira News