Achira News Logo
Achira News

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे जिल्ह्याला फटका, पिकांचे मोठे नुकसान

Pudhari
मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे जिल्ह्याला फटका, पिकांचे मोठे नुकसान
Full News
Share:

जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून वातावरणात मोठा बदल झाला आहे. गुरुवारी अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा आणि ज्वारी या रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. द्राक्ष बागांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे. पालेभाज्या आणि इतर फळभाज्यांचेही नुकसान झाल्याने बाजारपेठेतील आवक आणि दरावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यांमुळे जिल्ह्याला फटका, पिकांचे मोठे नुकसान | Achira News