Achira News Logo
Achira News

महाराष्ट्र केसरी कुस्ती परंपरेचा सन्मान, महिला सक्षमीकरण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर भर

Pudhari
महाराष्ट्र केसरी कुस्ती परंपरेचा सन्मान, महिला सक्षमीकरण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर भर
Full News
Share:

महाराष्ट्र केसरी कुस्तीवर फक्त अवलंबून राहू नका, तर महाराष्ट्राच्या मल्लाने राष्ट्रीय, आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेच्या माध्यमातून ऑलिम्पिकपर्यंत पोहोचावे. स्व. अजित पवारांनी क्रीडा क्षेत्राला पुढे आणण्याचे आणि या विभागाला सुगीचे दिवस आणण्याचे काम केले आहे. नागपुरे म्हणाल्या, आजचा सोहळा महिलांच्या सन्मानाचा आहे. महाराष्ट्र केसरी कुस्तीची परंपरा आजही जपत आहोत. केवळ स्पर्धा नसून खेळाडूंचा शक्तीचा ही आदर आहे. त्याचबरोबर इतर स्पर्धा आयोजित करून तरुणाईला आकर्षिक करण्याचा चांगला उपक्रम घेतला आहे. यावेळी प्रदीप कंद, ज्ञानेश्वर कटके यांनी ही मनोगत व्यक्त केले. रामभाऊ दाभाडे यांनी आभार मानले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्र केसरी कुस्ती परंपरेचा सन्मान, महिला सक्षमीकरण आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांवर भर | Achira News