Achira News Logo
Achira News

महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना गटांमध्ये हाणामारी

Pudhari
महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना गटांमध्ये हाणामारी
Full News
Share:

निवड प्रक्रिया पार पडत असतानाच सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक सचिन पोटे यांनी शिवसेना (यूबीटी) गटावर निशाणा साधताना तुफान फटकेबाजी केली. युबीटीच्या गटनेत्यांना टोला लगावताना पोटे म्हणाले, "तुम्ही जेव्हा निवडून आलात तेव्हा तुमची क्रिकेटची टीम होती, पण या सभागृहात येईपर्यंत ती कबड्डीची टीम झाली आहे." पोटे यांच्या या उपरोधिक टोल्यामुळे सभागृहात एकच हशा पिकला आणि राजकीय वातावरण चांगलेच तापले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्र विधानसभेत शिवसेना गटांमध्ये हाणामारी | Achira News