Achira News Logo
Achira News

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (एम. ए. एच. टी. ई. टी.) 2025 मधील कमी उत्तीर्ण दरः केवळ 11.28% शिक्षक पात्र ठरतात

Lokmat
महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (एम. ए. एच. टी. ई. टी.) 2025 मधील कमी उत्तीर्ण दरः केवळ 11.28% शिक्षक पात्र ठरतात
Full News
Share:

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :महाराष्ट्रशिक्षकपात्रतापरीक्षा(महाटीईटी) २०२५चा अंतिम निकाल राज्यपरीक्षापरिषदेकडून जाहीर करण्यात आला आहे. या अंतिम निकालामध्ये फक्त ११.२८ टक्केशिक्षकउमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. पावणे पाच लाख शिक्षकांपैकी ३ लाख ९६ हजार शिक्षक नापास झाले आहेत. एकूण ४ लाख ७५ हजार ६६९ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ४ लाख ४६ हजार ७३० उमेदवार परीक्षेला उपस्थित राहिले, तर २८ हजार ९३९ उमेदवार अनुपस्थित होते. एकूण ५० हजार ३६९ उमेदवार उत्तीर्ण झाले असून ३ लाख ९६ हजार ३२५ उमेदवार अनुत्तीर्ण ठरले आहेत. अंतिम निकालाचा टक्का ११.२८ इतका आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Lokmat

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (एम. ए. एच. टी. ई. टी.) 2025 मधील कमी उत्तीर्ण दरः केवळ 11.28% शिक्षक पात्र ठरतात | Achira News