Achira News Logo
Achira News

महाराष्ट्र शिक्षक महामंडळाचे 53वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित

Pudhari
महाराष्ट्र शिक्षक महामंडळाचे 53वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित
Full News
Share:

रत्नागिरी :महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकतर महामंडळाचे 53 वे राज्यस्तरीय अधिवेशन 1 फेब्रुवारी रोजी चेंबूर, मुंबई येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक मैदानावर आयोजित करण्यात आल्याची माहिती शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर यांनी दिली. या राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये शिक्षकतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर विचारविनिमय, चर्चासत्रे व परिसंवादांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी विविध विषयतज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्र शिक्षक महामंडळाचे 53वे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित | Achira News