Achira News Logo
Achira News

महाराष्ट्रात महसुली कामांना विलंब झाल्याने नागरिकांचे आंदोलन

Pudhari
महाराष्ट्रात महसुली कामांना विलंब झाल्याने नागरिकांचे आंदोलन
Full News
Share:

या आंदोलनाद्वारे सातबारा उतारा दुरुस्ती, फेरफार नोंद, वारस नोंद यांसह विविध महसूल कामांमध्ये होत असलेली दिरंगाई, तसेच नागरिकांना कराव्या लागणाऱ्या वारंवार चकरा याकडे लक्ष वेधण्यात आले. शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान” या योजनेचा अधिक प्रभावी प्रचार व अंमलबजावणी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्रात महसुली कामांना विलंब झाल्याने नागरिकांचे आंदोलन | Achira News