Achira News Logo
Achira News

महाराष्ट्रात यात्रा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कुस्ती स्पर्धा आयोजित

Pudhari
महाराष्ट्रात यात्रा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कुस्ती स्पर्धा आयोजित
Full News
Share:

यात्रेनिमित्त भरवण्यात आलेल्या कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तालमीतील पैलवान मोठ्या संख्येने उपस्थित होते. दोन हजार रुपये पर्यंतच्या कुस्त्या मैदानी पद्धतीने घेण्यात आल्या. तर प्रथम,द्वितीय,तृतीय व चतुर्थ क्रमांक यासाठी साखळी पद्धतीने कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या.यामध्ये 72 पैलवानांनी नाव नोंदणी केली होती. एकूण सहा फेरीत खेळून चार नंबर काढण्यात आले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

महाराष्ट्रात यात्रा कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात कुस्ती स्पर्धा आयोजित | Achira News