Achira News Logo
Achira News

रा. वाघोळी येथे भरधाव वेगात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी, कारचालकाला अटक

Pudhari
रा. वाघोळी येथे भरधाव वेगात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी, कारचालकाला अटक
Full News
Share:

या कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीचालक जखमी झाला. कारचालक पुन्हा वेडीवाकडी कार चालवीत असताना नागरिकांनी आरडाओरडा करून कार अडवली. चालकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले असून, दुचाकी चालकाने फिर्याद दिली. त्यानुसार कारचालक रजनीकांत श्रीनिवास उपाध्याय (रा. वाघोली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रा. वाघोळी येथे भरधाव वेगात झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जखमी, कारचालकाला अटक | Achira News