Achira News Logo
Achira News

रिअल-टाइम रूम इमेजिंग आणि पाळत ठेवणेः सुरक्षा आणि गोपनीयता यांचा समतोल साधणे

Pudhari
रिअल-टाइम रूम इमेजिंग आणि पाळत ठेवणेः सुरक्षा आणि गोपनीयता यांचा समतोल साधणे
Full News
Share:

या प्रक्रियेमुळे आता खोलीची फोटो-रिअलिस्टिक प्रतिमा तयार करणे शक्य झाले आहे. लेटेंटसीएसआयच्या मदतीने केवळ खोलीचे अचूक चित्र मिळत नाही, तर ही प्रणाली खोलीत उपस्थित असलेल्या व्यक्तींची स्थिती आणि त्यांच्या हालचालींचा मागोवा (ट्रॅक) देखील घेऊ शकते. म्हणजेच, जर एखादी व्यक्ती खोलीत फिरत असेल, तर तिचे रिअल-टाइम स्थान देखील यात दाखवता येते. या तंत्रज्ञानामुळे सुरक्षा आणि पाळत ठेवण्याचे (Surveillance) नवीन मार्ग खुले होऊ शकतात, पण त्याचबरोबर गोपनीयतेवर गंभीर प्रश्न उभे राहत आहेत. जर हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर वापरले गेले, तर वाय-फाय सिग्नल्सचा वापर पाळत ठेवण्यासाठी देखील केला जाऊ शकतो.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रिअल-टाइम रूम इमेजिंग आणि पाळत ठेवणेः सुरक्षा आणि गोपनीयता यांचा समतोल साधणे | Achira News