Achira News Logo
Achira News

राजकारणामुळे उद्ध्वस्त मुंबई; दडपलेल्या संकटावरून विरोधी पक्षांची रस्त्यावर उतरण्याची तयारी

Pudhari
राजकारणामुळे उद्ध्वस्त मुंबई; दडपलेल्या संकटावरून विरोधी पक्षांची रस्त्यावर उतरण्याची तयारी
Full News
Share:

मुंबई महापालिकेत राजकारणाने माणुसकीचा पराभव केल्याचे चित्र दिसले. बंगाल विजयाच्या जल्लोषात महाराष्ट्रातील लेकीच्या किंकाळ्या दबल्या गेल्या, अशी संतप्त भावना मुंबईकरांमध्ये निर्माण झाली आहे. आता या मुद्द्यावरून विरोधक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

राजकारणामुळे उद्ध्वस्त मुंबई; दडपलेल्या संकटावरून विरोधी पक्षांची रस्त्यावर उतरण्याची तयारी | Achira News