Achira News Logo
Achira News

राजगीर बियाणेः हाडांचे आरोग्य आणि मधुमेह व्यवस्थापनासाठी पोषक तत्वांनी समृद्ध अन्न

Pudhari
राजगीर बियाणेः हाडांचे आरोग्य आणि मधुमेह व्यवस्थापनासाठी पोषक तत्वांनी समृद्ध अन्न
Full News
Share:

राजगिरा हे पोषक तत्त्वांचे भांडार मानले जाते. त्यात प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यांसारखे पोषक तत्त्व असतात. त्यात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात आणि ते ग्लूटेन-मुक्त असते. राजगिराच्या बियांमध्ये कॅल्शियमचे प्रमाण लक्षणीय असते, जे हाडे मजबूत करण्यासाठी एक आवश्यक पोषक तत्त्व आहे. ते ऑस्टिओपोरोसिसचा धोका देखील कमी करते. राजगिरा फायबरने समृद्ध आहे. त्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स देखील आहे, जो रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतो. मधुमेहींसाठी हा एक आरोग्यदायी पर्याय आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

राजगीर बियाणेः हाडांचे आरोग्य आणि मधुमेह व्यवस्थापनासाठी पोषक तत्वांनी समृद्ध अन्न | Achira News