आयुक्तांकडून आढावा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी सोमवारी ऑनलाइन बैठकीद्वारे जिल्ह्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. मतदान केंद्रांची संख्या, तेथील सुविधा, आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी तसेच दुबार मतदारांच्या मुद्द्यांवर त्यांनी माहिती घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी व पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी कायदा-सुव्यवस्था, सुरक्षाव्यवस्था आणि मनुष्यबळ नियोजनाबाबत सादरीकरण केले. जिल्हाधिकारी डुडी यांनी जिल्ह्यातील मतदारसंख्या, मतदान केंद्रांची रचना व मतमोजणी नियोजनाची माहिती दिली.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेतला
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.