Achira News Logo
Achira News

रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईचा कर्नाटकवर दणदणीत विजय

Pudhari
रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईचा कर्नाटकवर दणदणीत विजय
Full News
Share:

42 वेळा रणजी विजेतेपद भूषवणाऱ्या मुंबईचा सामना 8 वेळा विजेतेपद मिळवणाऱ्या कर्नाटकविरुद्ध होणार आहे. कर्नाटकच्या संघात देवदत्त पडिक्कल (कर्णधार), मयंक अग्रवाल, के. एल. राहुल, प्रसिद्ध कृष्णा यांसारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश असल्याने ही लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रणजी करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईचा कर्नाटकवर दणदणीत विजय | Achira News