Achira News Logo
Achira News

रत्नागिरी बायपास रोडवर कारचा अपघात

Pudhari
रत्नागिरी बायपास रोडवर कारचा अपघात
Full News
Share:

रत्नागिरी ःभरधाव दुचाकीसमोर अचानकपणे कुत्रा आडवा आल्याने चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाला. अपघाताची ही घटना रविवारी, 1 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वा. सुमारास फणसोप हायस्कूलच्या मागे बायपास रोडवर घडली. दुचाकीवरून तिघेजण जात असताना यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकी चालकाचा, तसेच त्याच्या मागे बसलेला त्याचा सख्ख्या भावाचा मृत्यू झाला असून, तिसरा स्वार जखमी झाला आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रत्नागिरी बायपास रोडवर कारचा अपघात | Achira News