Achira News Logo
Achira News

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाः चित्रपटाच्या सेटवर जन्मलेली एक प्रेमकथा

Pudhari
रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाः चित्रपटाच्या सेटवर जन्मलेली एक प्रेमकथा
Full News
Share:

सेटवर भेट आणि मैत्री "तुझे मेरी कसम" चित्रपटाच्या सेटवर जेव्हा दोघे पुन्हा भेटले तेव्हा त्यांच्यात मैत्री झाली. दोघे एकमेकांसबोत बोलू लागले. चित्रपटाचे शूटिंग सपंल्यानंतर रितेश मुंबईत परतला. तेव्हा त्याला जाणवले की, त्याला जेनेलियाची खूप आठवण येतेय. त्याने तिला फोन लावला आणि सांगितले. जेनेलियाला देखील तसेच वाटले. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि अनेक वर्षांच्या डेटिंगनंतर दोघांनी लग्न केले. त्यांनी "मस्ती" चित्रपटातही एकत्र काम केले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझाः चित्रपटाच्या सेटवर जन्मलेली एक प्रेमकथा | Achira News