Achira News Logo
Achira News

रूपाली चाकणकरच्या राजीनाम्यावरून करूणा मुंडेंचा उपोषणाचा इशारा

Pudhari
रूपाली चाकणकरच्या राजीनाम्यावरून करूणा मुंडेंचा उपोषणाचा इशारा
Full News
Share:

करुणा मुंडे यांचा उपोषणाचा इशारा रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यासाठी करुणा मुंडे-शर्मा यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. चाकणकर यांना तत्काळ पदावरून दूर केले नाही, तर मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार असल्याचा स्पष्ट इशारा मुंडे यांनी दिल्याने राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघाले आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रूपाली चाकणकरच्या राजीनाम्यावरून करूणा मुंडेंचा उपोषणाचा इशारा | Achira News