Achira News Logo
Achira News

रायगड जिल्ह्यातील युवकांना तांत्रिक अभ्यासक्रमाच्या विस्तारासह नोकरीच्या संधींचा लाभ मिळणार

Pudhari
रायगड जिल्ह्यातील युवकांना तांत्रिक अभ्यासक्रमाच्या विस्तारासह नोकरीच्या संधींचा लाभ मिळणार
Full News
Share:

रायगड जिल्ह्यातील तरुणांना नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी विविध संस्था चालकांनी विविध कोर्से शिकवण्यासाठी तांत्रिक शाखा कश्या निर्माण होतील याकडे लक्ष देणे आवश्यक असून यासाठी संस्था चालकांना सर्वोतोपरी सहकार्य करू असे अभिवचन यावेळी खासदार सुनील तटकरे यांनी दिले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

रायगड जिल्ह्यातील युवकांना तांत्रिक अभ्यासक्रमाच्या विस्तारासह नोकरीच्या संधींचा लाभ मिळणार | Achira News