Achira News Logo
Achira News

राष्ट्रीय अस्तित्व टिकवण्यासाठी भारतीयांनी तीन मुले जन्माला घालावीत-आर. एस. एस. प्रमुखांचे आवाहन

Pudhari
राष्ट्रीय अस्तित्व टिकवण्यासाठी भारतीयांनी तीन मुले जन्माला घालावीत-आर. एस. एस. प्रमुखांचे आवाहन
Full News
Share:

मोहन भागवत म्हणाले, ‘जगातील सर्व शास्त्रे सांगतात की ज्या समाजाचा जन्मदर 3 पेक्षा कमी आहे, तो हळूहळू लुप्त होण्याच्या मार्गावर असतो. वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, उशिरा विवाह टाळून आणि तीन अपत्यांना जन्म देऊन आई-वडील आणि मुलांचे आरोग्य चांगले राहते. भारतातील प्रत्येक नागरिकाने हे लक्षात घ्यावे की, आपल्या कुटुंबात तीन मुले असावीत. मुलांना एकमेकांशी समन्वय साधायला शिकता येते. त्यांच्यात अहंकाराचे व्यवस्थापन होते आणि भांडणे कमी होतात.’

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

राष्ट्रीय अस्तित्व टिकवण्यासाठी भारतीयांनी तीन मुले जन्माला घालावीत-आर. एस. एस. प्रमुखांचे आवाहन | Achira News