Achira News Logo
Achira News

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी'ऑपरेशन लोटस'थांबवले, जिल्हा परिषदेत युतीचे सरकार स्थापन

Pudhari
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी'ऑपरेशन लोटस'थांबवले, जिल्हा परिषदेत युतीचे सरकार स्थापन
Full News
Share:

राष्ट्रवादी व शिवसेनेमध्ये रात्री उशीरापर्यंत ऑपरेशन लोटसला थोपवण्याच्या हालचाली सुरू होत्या. मकरंद पाटील व शंभूराज देसाई यांनी 33 सदस्य इनटॅक्ट ठेवले तरच ऑपरेशन लोटस थोपवले जाईल, अन्यथा भाजप स्वबळावर सत्तेवर आलेली दिसेल. फोडाफोडीच्या राजकारणाऐवजी महायुती म्हणून तिन्ही पक्षांनी एकत्र जिल्हा परिषदेत जाण्याच्यादृष्टीनेही चर्चा सुरू होती. त्यामुळे अंतिम क्षणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने तीनही पक्ष जिल्हा परिषदेच्या सत्तेत दिसले तर आश्चर्य वाटायला नको.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांनी'ऑपरेशन लोटस'थांबवले, जिल्हा परिषदेत युतीचे सरकार स्थापन | Achira News