Achira News Logo
Achira News

लपलेले फरक उघडाः एक दृश्य कोडे आव्हान

Maharashtra Times
लपलेले फरक उघडाः एक दृश्य कोडे आव्हान
Full News
Share:

दोन चित्र आहेत. अन् दोन्ही चित्र अगदी हुबेहुब सारखी दिसत आहेत. या चित्रांमध्ये समुद्रकिनारी पडलेला एक शूज दिसतोय. हा शूज निळ्या रंगाचा आहे. तर कोडं असं आहे वरकरणी ही दोन्ही चित्र सारखीच दिसत असली तरी त्यामध्ये तीन मोठे फरक आहेत. हे फरक तुम्हाला ५० सेकंदात शोधून काढायचे आहेत. चला तर मग पाहूया तुमच्यापैकी किती जणांना हे कोडं सोडवण्यात यश मिळतेय.(फोटो सौजन्य - Brain Gym International/YouTube)काय आहे उत्तर?हे कोडं सोडवण्यासाठी तुम्हाला आपली तिक्ष्ण नजर वापरावी लागेल. कारण उत्तर शोधणं काही सोपं काम नाही. कारण ही चित्रं अगदीच सारखी दिसताहेत. चला तर मग कोडं सोडवूया.000000बराच वेळ विचार करून सुद्धा तुम्हाला योग्य उत्तर सापडलं नाही का? तर मग निराश होऊ नका. खाली दिलेलं चित्र पाहा त्यामध्ये तुम्हाला उत्तर सापडेल.(फोटो सौजन्य - Brain Gym International/YouTube)हे आहे योग्य उत्तरपहिलं उत्तर दोन्ही चित्रांमधील ढगांमध्ये लपलं आहे. दुसरं उत्तर समुद्राच्या लाटांमध्ये आहे. आणि तीसरं शूजच्या लेसमध्ये लपलं आहे.(फोटो सौजन्य - Brain Gym International/YouTube)

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Maharashtra Times

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

लपलेले फरक उघडाः एक दृश्य कोडे आव्हान | Achira News