Achira News Logo
Achira News

विक्रेत्यांची निराशा-संघर्ष आणि बलिदानाचा उन्हाळा

Pudhari
विक्रेत्यांची निराशा-संघर्ष आणि बलिदानाचा उन्हाळा
Full News
Share:

उन्हा-पावसात आमच्यासोबत राबली. आज त्यांची किंमत ऐकून काळीज तुटतंय. पण परिस्थितीपुढे हतबल झालो.” बाजारात खरेदीदार भाव पाडून बोलणी करत होते. विक्रेते नाईलाजाने तेच दर स्वीकारत होते. काहींनी जनावरे परत नेली. काहींनी कर्ज फेडण्यासाठी, घरखर्च भागवण्यासाठी मन मारून विक्री केली. जनावरांच्या गळ्यात हात घालून उभे असलेले पशुपालक पाहून अनेकांच्या डोळ्यांत पाणी आले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

विक्रेत्यांची निराशा-संघर्ष आणि बलिदानाचा उन्हाळा | Achira News