Achira News Logo
Achira News

विकास प्रकल्पांच्या बैठकीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक

Pudhari
विकास प्रकल्पांच्या बैठकीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
Full News
Share:

या बैठकीला उद्योगमंत्री डॉ.उदय सामंत (दूरदृश्य प्रणालीद्वारे), मुख्य सचिव राजेश अग््रावाल, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अपर मुख्य सचिव मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलरासु, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड यांच्यासह सर्व संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी (दूरदृश्य प्रणालीद्वारे) उपस्थित होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

विकास प्रकल्पांच्या बैठकीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक | Achira News