Achira News Logo
Achira News

विकासाच्या प्रयत्नांमुळे भाजपची मतांची टक्केवारी वाढलीः ना शिवेंद्रराजे

Pudhari
विकासाच्या प्रयत्नांमुळे भाजपची मतांची टक्केवारी वाढलीः ना शिवेंद्रराजे
Full News
Share:

ना. शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, जावली तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीमध्ये विकास पोहोचवला आहे. रस्ते, पाणी, वीज, शाळा, आरोग्य या सगळ्या क्षेत्रात सातत्याने काम केलं. म्हणूनच प्रत्येक निवडणुकीत भाजपचं मताधिक्य वाढतच आहे. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही मतदारांनी भाजपाला विकासकामांची पोहोचपावती द्यावी.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

विकासाच्या प्रयत्नांमुळे भाजपची मतांची टक्केवारी वाढलीः ना शिवेंद्रराजे | Achira News