Achira News Logo
Achira News

वैद्य आणि पवार यांनी कागदपत्रे दाखल केल्यानंतर भारतात नेतृत्व निवडीचा निकाल लागला

Pudhari
वैद्य आणि पवार यांनी कागदपत्रे दाखल केल्यानंतर भारतात नेतृत्व निवडीचा निकाल लागला
Full News
Share:

वैद्य, पवार यांनी अकरा वाजून पन्नास मिनिटांनी अर्ज दाखल केले. तेव्हापर्यंत अध्यक्ष, उपाध्यक्ष होणार आहेत, याची कल्पना नसल्याची माहिती अध्यक्ष वैद्य, उपाध्यक्ष पवार यांनी सांगितले. दरम्यान, अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड होणार असल्याने भाजपच्या 38 सदस्यांना बालाजी सरोवर येथे सकाळी 10 वाजता बोलाविले. काही सदस्य सकाळी नऊलाच येऊन थांबले तर काही सदस्यांनी अकरा वाजता हजेरी लावल्याचे चित्र पहायला मिळाले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

वैद्य आणि पवार यांनी कागदपत्रे दाखल केल्यानंतर भारतात नेतृत्व निवडीचा निकाल लागला | Achira News