Achira News Logo
Achira News

वैद्यकीय शाळांच्या विलंबित प्रवेशांमुळे भारतात डॉक्टरांची उपलब्धता विलंबित

Pudhari
वैद्यकीय शाळांच्या विलंबित प्रवेशांमुळे भारतात डॉक्टरांची उपलब्धता विलंबित
Full News
Share:

परिणामी हेच विद्यार्थी पुढे उशिरा डॉक्टर होतात, त्यांच्या पुढील शिक्षणाच्या टप्प्यांमध्ये विलंब होतो आणि प्रशिक्षित डॉक्टर समाजाला उशिरा उपलब्ध होतात. प्रवेश प्रक्रिया लांबली की त्याचा फटका फक्त विद्यार्थ्यांनाच बसतो; व्यवस्थेवर त्याचा कोणताही परिणाम होत नाही, असे डॉ. प्रवीण शिनगारे स्पष्टपणे म्हणाले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

वैद्यकीय शाळांच्या विलंबित प्रवेशांमुळे भारतात डॉक्टरांची उपलब्धता विलंबित | Achira News