Achira News Logo
Achira News

विद्यापीठ क्रिकेट सामनेः अजमेर, संभाजीनगर आणि गडचिरोली संघांचे वर्चस्व

Pudhari
विद्यापीठ क्रिकेट सामनेः अजमेर, संभाजीनगर आणि गडचिरोली संघांचे वर्चस्व
Full News
Share:

महर्षी दयानंद सरस्वती विद्यापीठ अजमेर संघाने व्हिएनएस गुजरात युनिव्हर्सिटी संघाचा ७-० असा सहज पराभव केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संघाने युनिव्हर्सिटी ऑफ कोटा संघाचा ८-० असा धुव्वा उडविला. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संघाने महाराज सुरजमल ब्रीज विद्यापीठ भरतपूर संघाचा १३-० असा एकतर्फी पराभव केला.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

विद्यापीठ क्रिकेट सामनेः अजमेर, संभाजीनगर आणि गडचिरोली संघांचे वर्चस्व | Achira News