Achira News Logo
Achira News

विदर्भात जानेवारीत बर्फवृष्टी आणि पावसाचे सावट, फेब्रुवारी-मार्चमध्ये दिलासा

Pudhari
विदर्भात जानेवारीत बर्फवृष्टी आणि पावसाचे सावट, फेब्रुवारी-मार्चमध्ये दिलासा
Full News
Share:

विदर्भात जानेवारीत थोड्याफार प्रमाणात पावसाचीही शक्यता आहे. मध्य भारतातील काही भागात, विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. सकाळी तसेच रात्री गारठा जाणवू शकतो त्याचा परिणाम आरोग्य आणि शेतीवर होऊ शकतो. या काळात श्वसन विकार असलेल्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे. दरम्यान ,फेब्रुवारी, मार्च महिन्यात विदर्भामध्ये हवामान परिस्थिती बदलण्याचा अंदाज आहे. या दोन महिन्यात देखील पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून रब्बी पिकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

विदर्भात जानेवारीत बर्फवृष्टी आणि पावसाचे सावट, फेब्रुवारी-मार्चमध्ये दिलासा | Achira News