Achira News Logo
Achira News

विनेश फोगट कुस्तीमध्ये परतली, पाठिंब्याच्या अभावामुळे मानसिक दबावाला सामोरे जावे लागले

Pudhari
विनेश फोगट कुस्तीमध्ये परतली, पाठिंब्याच्या अभावामुळे मानसिक दबावाला सामोरे जावे लागले
Full News
Share:

सुमारे १८ महिन्यांनंतर पुनरागमन करत असलेल्या ३१ वर्षीय विनेशने सांगितले की, ती ५७ किलो वजनी गटात खेळणार आहे. मात्र, अशा वातावरणात १०० टक्के कामगिरी करणे कठीण असल्याचे म्‍हटलं आहे. "मी कोणतीही सवलत किंवा विशेष वागणूक मागत नाही. माझी इच्छा फक्त इतकीच आहे की निकालांमधून खेळाडूंच्या कष्टाचे प्रतिबिंब दिसावे. अशा वातावरणात खेळणे जिथे उपस्थित असलेले बहुतांश लोक त्यांच्याशी (ब्रिजभूषण) संबंधित असू शकतात, माझ्यावर प्रचंड मानसिक दडपण आणत आहे."

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

विनेश फोगट कुस्तीमध्ये परतली, पाठिंब्याच्या अभावामुळे मानसिक दबावाला सामोरे जावे लागले | Achira News