Achira News Logo
Achira News

विभागीय बाबींवर विभागप्रमुखांनी निर्णय घ्यावा

Pudhari
विभागीय बाबींवर विभागप्रमुखांनी निर्णय घ्यावा
Full News
Share:

संबंधित विभागाशी निगडित असलेल्या विषयावर निर्णय हा विभागप्रमुखांनी घ्यावा. धोरणात्मक निर्णयाबाबत सर्वांशी विचारविनिमय करावा. पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर कुठेही गदा येवू नये यादृष्टीने अधिकाऱ्यांनी कामकाज करावे, असा शब्दात प्रिया शिंदे व राजू भोसले यांनी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या. ऋषिकेश धायगुडे यांनी सर्वांनी समन्वय ठेवून काम करावे. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्याचे निराकरण प्रशासनाकडून होणे अपेक्षित असल्याचे सांगितले.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

विभागीय बाबींवर विभागप्रमुखांनी निर्णय घ्यावा | Achira News