Achira News Logo
Achira News

विमान अपघाताचा तपासः तीन टप्प्यांची प्रक्रिया

Pudhari
विमान अपघाताचा तपासः तीन टप्प्यांची प्रक्रिया
Full News
Share:

४. विमान अपघाताची चौकशी नेमकी कशी चालते? ही एक अत्यंत शास्त्रीय प्रक्रिया आहे. यात मुख्यत्वे ३ टप्पे असतात: पहिला टप्पाअसतो तो ब्लॅक बॉक्स आणि साइट इन्व्हेस्टिगेशन अपघात स्थळावरून सर्वात आधी 'ब्लॅक बॉक्स' शोधला जातो. यात एफडीआर आणि सीव्हीआर अशी दोन मुख्य उपकरणे असतात. विमानाचा वेग, उंची, इंजिनचे तापमान, हवेचा दाब, पंखांची हालचाल अशी शेकडो तांत्रिक माहिती एफडीआरमध्ये सेकंदा-सेकंदाला रेकॉर्ड होते. तर शेवटच्या क्षणी कॉकपिटमध्ये वैमानिक एकमेकांशी काय बोलले? ATC शी काय संवाद झाला? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे - धोक्याचे अलार्म किंवा स्फोटाचा आवाज काॅल व्हाॅईस रेकाॅर्डरमध्ये रेकॉर्ड होतो.AAIB, CID चौकशी आणि अपघात तपासाचा संपूर्ण प्रोटोकॉल

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

विमान अपघाताचा तपासः तीन टप्प्यांची प्रक्रिया | Achira News