CISF आणि विविध विभागांची टीम सज्ज विमानतळावरील सुरक्षेची धुरा हाती असलेल्या CISF दलाने सुरक्षा तपासणीत आपली उत्कृष्ट कार्यक्षमता पुन्हा अधोरेखित केली. प्रवासी तपासणी, सामान स्कॅनिंग आणि नियंत्रण कक्षातील प्रतिसाद प्रणालींची देखील तपासणी करण्यात आली. दरम्यान विमानतळ विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या L&T सह NMIAL च्या सर्व विभागांनी समन्वयातून ही चाचणी गतीमान आणि यशस्वी केली. विमानतळावरील सर्व सेवा विभाग, कर्मचारी आणि स्वयंसेवकांनी या उपक्रमात सहभागी होत विमानतळाच्या प्रत्यक्ष ऑपरेशन्सची तयारी सिद्ध केली.
विमानतळ सुरक्षा चाचणी शर्यतीत सी. आय. एस. एफ. चमकले
Pudhari•

Full News
Share:
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari
Want to join the conversation?
Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.