Achira News Logo
Achira News

वार्षिक उत्सव समारोपः मनोरंजन क्षेत्रात भाविकांची गर्दी

Pudhari
वार्षिक उत्सव समारोपः मनोरंजन क्षेत्रात भाविकांची गर्दी
Full News
Share:

जानेवारी महिन्यात पंधरा दिवस चाललेल्या या भक्ती आणि आनंदाच्या सोहळ्याची आता अधिकृत सांगता झाली असून, होम मैदानावर सजलेले मनोरंजनाचे विश्व आता गुंडाळले जात आहे. यावर्षी यात्रेला सलग सुट्ट्यांचे पाठबळ मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यासह शेजारील कर्नाटक व तेलंगणा राज्यातूनही भाविकांचा ओघ वाढला होता. बच्चेकंपनीसाठी आकर्षणाचे केंद्र असलेले गगनचुंबी आकाश पाळणे, कोलंबस आणि ड्रॅगन ट्रेन यांसारख्या खेळांनी मैदानावर चैतन्य निर्माण केले होते.

Disclaimer: This content has not been generated, created or edited by Achira News.
Publisher: Pudhari

Want to join the conversation?

Download our mobile app to comment, share your thoughts, and interact with other readers.

वार्षिक उत्सव समारोपः मनोरंजन क्षेत्रात भाविकांची गर्दी | Achira News